स्वच्छता पन्धरावडा ही मोहिम (PHMC Council Member)
    Swachta Bharat Abhiyan
    PHMC  October 13,2017
               
    Activity Details:   स्वछ सर्वेक्षण २०१८ व स्वछ भारत अभियानाच्या अंमलबजावणीस 2 ऑक्टोबर रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता पन्धरावडा ही मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज दिनांक १३/१०/२०१७ रोज़ी छत्रपति शिवाजी महाराज चाैक येथे पाचगणी नगर परिषद उपआध्यक्षा, सदस्य, मुख्याधिकारी,आधिकारी कर्मचारी वर्ग तसेच सर्व शालेतिल विध्यार्थी यानी स्वछता ऐप डाउनलोड करन्याबाबत शहरातून जनजाग्रुती रैली काडली. व ओला व सूक़ा कचरा वेगवेगळा करुन देनेबाबत अवाहन केले. नगरपरिषदेमार्फ़त शहर स्वछते बाबत आदर्श कामगिरी क़ेलेल्या शाळा हॉटेल सार्वजनिक संस्था नागरी व निवासी कल्याणकारी संस्था हॉस्पिटल तसेच वैयक्तिक ओला कचरा प्रोसेसिंग़ क़ेलेल्या नगरिकांचा प्रमाणपत्र व सनमानचिन्ह गौरविण्यात आले.
      स्वच्छता पन्धरावडा ही मोहिम