स्वच्छता हीच सेवा मोहिमची शपत (PHMC Council Member)
    Swachta Bharat Abhiyan
    PHMC  September 15,2017
               
    Activity Details:   स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीस 2 ऑक्टोबर रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता हीच सेवा" ही मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने स्वछतेची शपत घेतली
      स्वच्छता हीच सेवा मोहिमची शपत